चाहत्यांना घायाळ करणाऱ्या नोराच्या क्लासी अदा, फोटो व्हायरल
अभिनेत्री नोरा फतेहीने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.
क्लासी लूकमध्ये नोराने स्वतःचे फोटो पोस्ट केले आहेत.
सध्या नोराचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
काळ्या ड्रेसमध्ये नोरा प्रचंड क्लासी आणि हॉट दिसत आहे.
फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड दिसत आहे.
अभिनेत्री नोरा फतेहीने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.
हे सुद्धा वाचा | दारु विकून कोट्यवधी रुपये कमवतो शाहरुख खानचा मुलगा