अभिनेत्री नोरा फतेही तिच्या डान्स आणि सौंदर्य कायम चाहत्यांना घायाळ करते.
नोरा कायम वेग-वेगळ्या लूकमध्ये फोटो आणि व्हिडीओमध्ये फोटो पोस्ट करते.
पण आता नोराने वेस्टर्न लूकमध्ये नाही तर, पारंपरिक लूकमध्ये फोटोशूट केलं आहे.
मराठमोळ्या लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.
साडीमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.
सध्या सर्वत्र नोरा हिचे फोटोंची चर्चा रंगत आहे.
सोशल मीडियावर देखील फक्त आणि फक्त नोराच्या पारंपरिक लूकची चर्चा रंगत आहे.
सोशल मीडियावर नेरा फतेही हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
सारा तेंडुलकरच्या सौंदर्याची का होतेय चर्चा? कारण...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा