नोरा फतेहीच्या घायाळ लूकने चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका
Created By: Shweta Walanj
अभिनेत्री नोरा फतेही कायम तिच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत असते.
नोरा फतेही कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.
नोरा फतेही हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
नोरा फतेही हिने आता साडीतील काही फोटो पोस्ट केले आहेत.
साडीत देखील नोरा फतेही हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नोरा फतेही हिच्या सौंदर्याची चर्चा रंगली आहे.
हे सुद्धा वाचा : लेकीसाठी एकत्र आले अमृता सिंग आणि सैफ अली खान, पाहा फोटो