सोनाक्षी सिन्हावर मागच्या काही दिवसांपासून टीका सुरु आहे. आधी तिच्यावर मुकेश खन्नाने टिप्पणी केली. त्यानंतर कुमार विश्वास यांनी टोमणा मारला. 

 25th dec 2024 

Created By: Dinanath Parab

मुस्लिम मुलासोबत लग्न करणारी सोनाक्षी सिन्हा एकटी नाहीय. तिच्या आधी सुद्धा अनेक अभिनेत्रींनी मुस्लिम जोडीदार निवडलाय.

 25th dec 2024 

Created By: Dinanath Parab

शर्मिला टागोर याबाबतीत फिल्म इंडस्ट्रीत ट्रेंड सेटर आहेत. त्यांनी 1968 साली मंसूर अली खान पतौडी यांच्यासोबत लग्न केलं.

 25th dec 2024 

Created By: Dinanath Parab

स्वरा भास्करने 2023 साली फहाद अहमदसोबत लग्न केलं. त्यावेळी तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं. आता ती आई झालीय.

 25th dec 2024 

Created By: Dinanath Parab

करीना कपूरने 2012 साली बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान सोबत लग्न केलं. तिला दोन मुलं आहे. शर्मिला टागोर तिची सासू आहे.

 25th dec 2024 

Created By: Dinanath Parab

मलायका अरोराने 1998 साली सलमानचा भाऊ अरबाज खानसोबत लग्न केलं. 19 वर्षानंतर 2017 साली त्यांचा घटस्फोट झाला.

 25th dec 2024 

Created By: Dinanath Parab

बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्डाने 2022 साली फुकरेचा को-स्टार अली फजल सोबत लग्न केलं. तो मिर्झापूरमधल्या गुड्डू भय्याच्या रोलसाठी ओळखला जातो. 

 25th dec 2024 

Created By: Dinanath Parab