'आदिपुरुष'मधील रावणाच्या भूमिकेवरून वाद सुरू

सैफ अली खानने साकारली लंकेशची भूमिका

सैफच्या आधी दिग्दर्शक ओम राऊतने एका सुपरस्टारला दिली होती रावणाच्या भूमिकेची ऑफर

'आदिपुरुष'मध्ये रावणाच्या भूमिकेसाठी सर्वांत आधी अजय देवगणला दिली होती ऑफर

अजय देवगणने रावणाच्या भूमिकेची ऑफर नाकारली

अजयने ओम राऊत दिग्दर्शित 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' या चित्रपटात केलं होतं काम

अजयने इतर प्रोजेक्ट्सला दिलेल्या वेळेमुळे नाकारली 'आदिपुरुष'ची ऑफर