वर्ष 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या सनी देओलच्या 'गदर: एक प्रेम कथा' चित्रपटाने संपूर्ण देशाला वेड लावलेलं.
वर्ष 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गदर 2' चित्रपटावरही प्रेक्षकांनी तितकच प्रेम केलं.
पण सनी देओलच्या चित्रपटाआधी एक चित्रपट आलेला. त्यात अभिनेता पत्नीला आणण्यासाठी पाकिस्तानात जातो.
'शहीद ए मोहब्बत बूटा सिंह'
या चित्रपटाच नाव होतं.
1999 मध्ये प्रदर्शित
झालेल्या चित्रपटात
गुरदास मान
लीड रोलमध्ये होता.
गुरदासने बूटा सिंहचा रोल केलेला. खऱ्या कथेवर हा चित्रपट आधारित होता.
'शहीद ए मोहब्बत बूटा सिंह' चित्रपटाचा शेवट खूप त्रासदायक होता.
फाळणीवेळी बूटा सिंहची बायको जैनबला पाकिस्तानात पाठवलं
जातं. बूट सिंह पाकिस्तानात जातो पण परत येत नाही.
कोलेस्ट्रॉल वाढल्यास
हातावर दिसतात ही
लक्षण, दुर्लक्ष नको