पाकिस्तानातील ही सुंदर अभिनेत्री इंटरनॅशनल क्रश बनली आहे. 

17th Aug 2024

Created By: Dinanath Parab

पाकिस्तानी अभिनेत्री हानिया अमीर आपलं सौंदर्य, अभिनय आणि हिट मालिकांमुळे लक्षात राहते, चर्चेत असते. 

17th Aug 2024

Created By: Dinanath Parab

डिंपल क्वीन म्हणून ती प्रसिद्ध आहे. हानिया आमिरने 2016 साली एका कॉमेडी सिनेमातून अभिनयाची सुरुवात केली.

17th Aug 2024

Created By: Dinanath Parab

पाकिस्तान ते भारत चर्चेत असणारी हानिया आमिर एका एपिसोडसाठी किती चार्ज करते तुम्हाला माहितीय का?.

17th Aug 2024

Created By: Dinanath Parab

रिपोर्टनुसार, हानिया आमिर एका एपिसोडसाठी 3 ते 4 लाख रुपये घेते.

17th Aug 2024

Created By: Dinanath Parab

रिपोर्ट्नुसार हानिया आमिरची नेटवर्थ 30 मिलियन पाकिस्तानी रुपये म्हणजे 86 लाखापेक्षा जास्त आहे.

17th Aug 2024

Created By: Dinanath Parab

हानिया आमिरचे इन्स्टाग्रामवर 14.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. वर्ष 2022 मध्ये तिने 'मेरे हमसफर' शो मधून  सर्वांच लक्ष वेधून घेतलं.

17th Aug 2024

Created By: Dinanath Parab