हिजाब मस्करीचा विषय बनल्याने खवळली पाकिस्तानी अभिनेत्री.

6th Sep 2024

Created By: Dinanath Parab

पाकिस्तानी अभिनेत्री निमरा खानने फॅशनसाठी हिजाब घालणाऱ्यांवर टीका केलीय. लोकांनी हिजाबला मस्करीचा विषय बनवलाय असं तिने म्हटलं.

6th Sep 2024

Created By: Dinanath Parab

अदनान फैसलच्या पॉडकास्टमध्ये अभिनेत्रीने मॉर्डन हिजाबच्या ट्रेंडवर रिएक्ट केलं. महिला हाफ हेडेड हिजाब घालू लागल्यात.

6th Sep 2024

Created By: Dinanath Parab

फक्त दाखवण्यासाठी हिजाब घालणाऱ्यांवर अभिनेत्रीने कमेंट केलीय. हिजाब घालण्यामागचा अर्थ आणि योग्य  पद्धत तिने सांगितली.

6th Sep 2024

Created By: Dinanath Parab

हिजाब म्हणजे पडदा. डोक्यापासून पायापर्यंत समोरचा आकर्षित होईल अशी कुठलीही गोष्ट दाखवली जात नाही.

6th Sep 2024

Created By: Dinanath Parab

आजकाल महिला अर्ध्या डोक्यावर हिजाब घेतात. डोळे हायलाईट करतात. लिप फिलर लावून मेकअप फ्लॉन्ट करतात.  शर्ट पॅन्ट घालतात.

6th Sep 2024

Created By: Dinanath Parab

अशा पद्धतीने हिजाब घालण्याची कॉन्सेप्ट मला समजलेली नाही. हिजाबचा अर्थ तुम्ही डोक्यावरचे केस दाखवायचे नाहीत. फक्त नवऱ्याला केस दाखवू शकतात.

6th Sep 2024

Created By: Dinanath Parab