पाकिस्तानी अभिनेत्री यशमा गिल सध्या चर्चेत आहे. इस्लामच्या मार्गावर चालण्यासाठी तिने इंडस्ट्री सोडली, अशी चर्चा होती.

7th oct 2024

Created By: Dinanath Parab

यशमा अलीकडे पाकिस्तानात जाकीर नाइकच्या एका कार्यक्रमाला  उपस्थित होती. 

7th oct 2024

Created By: Dinanath Parab

आता मी इस्लामिक पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करतेय असं ती जाकीर नाइकला एक प्रश्न विचारताना म्हणाली.

7th oct 2024

Created By: Dinanath Parab

यशमा गिलचा जाकीर नाइकच्या इवेंटमधला व्हिडिओ व्हायरल झालाय. ज्यात ती इंडस्ट्री सोडणार अशी चर्चा सुरु झालीय.

7th oct 2024

Created By: Dinanath Parab

त्यावर मी इंडस्ट्री सोडलेली नाही.  अभिनेत्री म्हणून काम करतेय असं  तिने सांगितलं.

7th oct 2024

Created By: Dinanath Parab

जाकीर नाइकला मी विचारलेला प्रश्न चुकीच्या पद्धतीने घेतला. कारण त्यावेळी खूप गोंधळ होता. माइकचं सारखं ऑन-ऑफ सुरु होतं, असं तिने सांगितलं.

7th oct 2024

Created By: Dinanath Parab

माझ्यामुळे कोणाचा गैरसमज झाला असेल, तर क्लियर करते, मी अभिनेत्री असून अभिनयात सक्रीय आहे. 

7th oct 2024

Created By: Dinanath Parab