पांढऱ्या ड्रेसमध्ये पलक तिवारीचा क्यूट लूक
Created By: Shweta Walanj
पलक तिवारीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
पांढऱ्या ड्रेसमध्ये खुद्द अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत.
चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.
फोटोंमध्ये पलक एखाद्या प्रिन्सेस सारखीच दिसत आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पलकच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
सोशल मीडियावर पलक कायम सक्रिय असते.
हे सुद्धा वाचा | ईशा देओलच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना