पलक तिवारी देते चाहत्यांना फॅशन गोल्स, फोटो पाहून म्हणाल...

Created By: Shweta Walanj

पलक सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

पलक कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

आता देखील पलक हिने काही खास फोटो पोस्ट केले आहेत.

सध्या सर्वत्र फक्त पलक हिच्या नव्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

पलक तिवारी हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

पलक खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.