PALAK

 

अभिनेत्री पलक तिवारी कायम सोशल मीडियावर सक्रिय

26 November 2023

Created By: Shweta Walanj

Tv9-Marathi
Tv9-Marathi
image
PALAK TIWARI

सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहते.

PALAK TIWARI WITH BROTHER

पलक तिच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते.

PALAK TIWARI WITH MOTHER

आता देखील अभिनेत्रीने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

पलक सध्या तिच्या कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे.