नो मेकअप लूकमध्ये कतरिना कैफ स्पाॅट, अभिनेत्रीला पाहून चाहते हैराण
06 January 2024
Created By : Harish Malusare
कतरिना कैफचे
नो मेकअप लूकमधील
फोटो सोशल मीडियावर व्हायरल
नुकताच कतरिना
कैफ ही विमानतळावर
स्पाॅट झाली
यावेळी कतरिना
कैफ ही नो मेकअप
लूकमध्ये दिसली
चाहत्यांना कतरिना
कैफ हिचा लूक
आवडलाय
कतरिना कैफ हिच्या या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत
कतरिना कैफचे एका
मागून एक चित्रपट
प्रेक्षकांच्या भेटीला
येत आहेत
हेही वाचा
अनिल कपूरची लेक सोनम कपूर हिचे झाले आहे तब्बल इतकं शिक्षण