शुभमन गिल आणि 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे ते फोटो व्हायरल, चाहतेही...

23 July 2024

Created By:  Shital Munde

क्रिकेटर शुभमन गिल हा सध्या चांगलाच चर्चेत आहे 

एका टीव्ही अभिनेत्रीसोबत त्याचे नाव सतत जोडले जात आहे

त्यामध्ये आता प्रीती झिंटा आणि शुभमन गिल यांचे फोटो व्हायरल होत आहेत

प्रीती झिंटा आणि शुभमन गिल यांनी एक जाहिरात केलीये

त्याचेच फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत 

अनेक अभिनेत्रींसोबत शुभमन गिल याचे नाव जोडले जात आहे

शुभमन गिल हा सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो