अभिनेत्रीने नाही घेतला आई होण्याचा निर्णय, आता दुसऱ्या पती सोबत...

27 November 2023

Created By: Shweta Walanj

अभिनेत्री पूजा बत्रा कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. 

मुल नको म्हणून अभिनेत्रीने पहिल्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

2002 मध्ये पूजा हिने सोनू एस आहलूवालिया यांच्यासोबत लग्न केलं.

पण देघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर 2009 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 

अभिनेत्रीने दुसरं लग्न नवाब शाह याच्या सोबत केलं. दोघांच्या लग्नाला पाच वर्ष झाली आहेत.

सध्या अभिनेत्री दुसऱ्या पतीसोबत सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे.

हे सुद्धा वाचा : आर्यन आणि अबराम यांच्या वयात अंतर किती?