pooja 01
DArk 1
DArk 1

‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमात पूजा मुख्य भूमिकेत दिसली. 

पूजा चाहत्यांमध्ये देखील कायम चर्चेत असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

आता अभिनेत्री तिच्या हॉट आणि बोल्ड अदांमुळे चर्चेत आली आहे.

सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.

गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये पूजा ग्लॅमरस दिसत आहे. 

पूजाचे काही फोटो आता देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.