सलमान खान आणि प्रिती झिंटा यांच्यात खास बॉन्ड आहे. सिल्वर स्क्रीनवर दोघांची केमिस्ट्री चांगली जुळली. 

 28th dec 2024 

Created By: Dinanath Parab

27 डिसेंबरला सलमानचा वाढदिवस होता. या निमित्ताने प्रितीने त्याला शुभेच्छा दिल्या. सोबत जुने फोटो शेअर केले.

 28th dec 2024 

Created By: Dinanath Parab

प्रितीने लिहिलं, हॅप्पी बर्थ डे सलमान. फक्त मला एवढच सांगायच आहे, मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करते. बाकी, जेव्हा मी तुझ्याशी बोलेन, तेव्हा सांगेन.

 28th dec 2024 

Created By: Dinanath Parab

आता आपल्याला आणखी काही एकत्र फोटो काढावे लागतील. नाहीतर, मला जुने फोटोच शेअर करावे लागतील.

 28th dec 2024 

Created By: Dinanath Parab

एका युजरने या पोस्टवर लिहिलं, सर्वात शेवटी शानदार बर्थ डे विशची प्रतिक्षा संपली. प्रत्युत्तर प्रितीने लिहिलं, कारण मी अमेरिकेत आहे, आणि आज सलमानचा वाढदिवस. 

 28th dec 2024 

Created By: Dinanath Parab

दुसऱ्या युजरने विचारल, तुम्ही कधी डेट केलय का? प्रितीने नाही असं उत्तर दिलं. 

 28th dec 2024 

Created By: Dinanath Parab

अजिबात नाही, सलमान माझ्यासाठी कुटुंबासारखा आहे. माझा जवळचा मित्र आहे. तो माझ्या नवऱ्याचा सुद्धा मित्र आहे असं प्रितीने लिहिलं.

 28th dec 2024 

Created By: Dinanath Parab