अभिनेत्री प्रियामणी शेवटची शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटात दिसली होती. नेहमीच ती ट्रोर्ल्सच्या रडारवर असते. 

Created By: Dinanath Parab

ऑनलाइन खूप निगेटिविटीचा सामना करावा लागतो, असं प्रियामणी एका मुलाखतीत म्हणालेली. लोक  बॉडीशेमसह स्कीन शेमही करतात.

Created By: Dinanath Parab

काहींनी तिला म्हतारी, काळी म्हटलं होतं. प्रियामणी विदआऊट मेकअप फोटो पोस्ट करते, तेव्हा तिला लोक ट्रोल करतात.

Created By: Dinanath Parab

बॉलिवूड बबल सोबत बोलताना तिने ट्रोलिंगला उत्तर दिलेलं. मी 38 वर्षांची असून अजूनही हॉट आहे असं तिने म्हटलेलं.

Created By: Dinanath Parab

"तुम्ही तोंड बंद ठेवा. तुमच्या समाधानासाठी मी का बदलू? मी माझ्या स्कीनमध्ये कम्फर्टेबल आहे. माझ्या मनाला  जे वाटले ते करीन"

Created By: Dinanath Parab

"तुम्हाला मोठं व्हायची गरज आहे. माझं आयुष्य आहे, मी माझ्या पद्धतीने जगेन. मी स्वत:साठी कोणाला उत्तर देणार नाहीय"

Created By: Dinanath Parab

प्रियामणीचे चाहते तिला सपोर्ट करतायत. "तुम्हाला जसं जगायच आहे, तसं जगा, लोकांना बोलू द्या" असं चाहते म्हणतायत.   

Created By: Dinanath Parab