प्रियांका चोप्राचं खास फोटोशूट
07 November 2023
Created By: आयेशा सय्यद
पांढऱ्या रंगाच्या साडीतील प्रियांकाचा खास लूक
पांढऱ्या रंगाची साडी अन् त्याला साजेशी ज्वेलरी
काही दिवसांआधी प्रियांका भारतात आली होती
तेव्हा प्रियांकाने हे खास फोटोशूट केलं आहे
मरीन ड्राईव्ह परिसरात तिने हे फोटो काढले आहेत
प्रियांकाच्या या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा आहे
दिवाळीसाठी सोनाली कुलकर्णीचा स्पेशल लुक, साडीने वेधलं लक्ष
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा