राधिका मर्चंटच्या लेहेंग्यात दिसले पतीचे नाव, मेंहदीमध्ये ही...
13 July 2024
Created By: Shital Munde
राधिका मर्चंट आणि अनंत अंबानीचे लग्न अत्यंत खास पद्धतीने झाले
आता या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत
विशेष म्हणजे राधिकाच्या लेहेंग्यात अनंत अंबानीचे नाव जोडले होते
यामध्ये AR लिहिण्यात आल्याचे दिसतंय
राधिका मर्चंट हिच्या मेंहदीचेही फोटो व्हायरल होत आहेत
या फोटोमध्ये दोन मोर दिसत आहेत
विशेष म्हणजे अत्यंत खास डिझाईन काढण्यात आलीये