राज बब्बर यांची मुलगी जुही बब्बर थिएटर विश्वातील मोठ नाव आहे. तिने  अनूप सोनीसोबत लग्न केलं.

 16th jan 2025

Created By: Dinanath Parab

जुही बब्बरने 2011 साली अनूप सोनी बरोबर लग्न केलं. अनूपच पहिलं लग्न ऋतु सोनी बरोबर झालेलं. त्याला दोन मुली आहेत. 2010 साली त्यांचा घटस्फोट झाला.

 16th jan 2025

Created By: Dinanath Parab

जुही बब्बरच पहिलं लग्न डायरेक्टर बिजॉय नाम्बियारशी झालं होतं. 2009 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.  

 16th jan 2025

Created By: Dinanath Parab

तिने सांगितलं की, अनूप आणि तिची ओळख 'बेगम जान' या नाटकादरम्यान झाली.

 16th jan 2025

Created By: Dinanath Parab

व्यक्तीगत आयुष्यात आम्ही एक सारख्या स्थितीमधून जात होतो. मित्र परिवाराने आम्हाला विचार करण्याचा सल्ला दिला.

 16th jan 2025

Created By: Dinanath Parab

दुसऱ्या लग्नावर पालकांची काय रिएक्शन होती? त्यावर ती म्हणाली की,  कुठल्याही पालकांना मुलांच लग्न म्हटलं की भिती वाटते.

 16th jan 2025

Created By: Dinanath Parab

पण त्यांनी माझ्यावर आणि अनुपवर विश्वास दाखवला. जुही आणि अनुपला एक मुलगा असून त्याचं नाव ईमान आहे.

 16th jan 2025

Created By: Dinanath Parab