हिंदी सिनेमातील शो मॅन राज कपूर यांची 100 वी जयंती लवकरच आहे. त्यांची ही जयंती यावेळी खास असेल. 

12th dec 2024 

Created By: Dinanath Parab

त्यांची ही 100 वी जयंती खास बनवण्यासाठी काल कपूर फॅमिली दिल्लीत पंतप्रधान  नरेंद्र मोदींना भेटली. 

12th dec 2024 

Created By: Dinanath Parab

या प्रसंगी कपूर खानदानातील सर्वजण पीएम मोदींशी मोकळेपणाने बोलले.  करीना, नीतू कपूर, आलिया भट्ट, रणबीर  कपूरसह अनेक जण होते.

12th dec 2024 

Created By: Dinanath Parab

आलिया भट्टने मोदींशी बोलताना सांगितलं की, हिंदी गाण्यांना कुठली सीमा नाहीय. तिने यावेळी पीएम मोदींना  एक प्रश्नही विचारला.

12th dec 2024 

Created By: Dinanath Parab

लोकांना भले शब्द नको समजू दे, पण ते गातात हे पाहून खूप बरं वाटतं  असं आलिया म्हणाली.

12th dec 2024 

Created By: Dinanath Parab

आलियाने मोदींना विचारलं, ते त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून गाणी ऐकतात का? त्यावर मोदींनी आपल्या अंदाजात उत्तर दिलं.

12th dec 2024 

Created By: Dinanath Parab

आलियाला उत्तर देताना मोदी म्हणाले की, हो, शक्य असेल तितकी गाणी मी ऐकतो. मला गाणी ऐकायला आवडतात. वेळा मिळाल्यावर ते गाणी ऐकतात.

12th dec 2024 

Created By: Dinanath Parab