रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी मुंबईत दाखल, मिठाईचे वाटप करत..
23 February 2024
रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांचे अत्यंत शाही पद्धतीने लग्न झाले
आता नुकताच रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी हे मुंबईमध्ये दाखल झाले
जबरदस्त लूकध्ये रकुल प्रीत सिंह आणि जॅकी हे दिसले
विेशेष म्हणजे लग्नानंतर पापाराझी यांना मिठाईचे वाटप करताना दिसले
रकुल आणि जॅकी दोघेही मिठाई वाटप करताना दिसत आहेत
रकुल आणि जॅकी यांच्या लग्नाचे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
रकुल आणि जॅकी यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केले