अभिषेक बच्चन याचा 'तो' मेसेज, भडकली राणी मुखर्जी
Created By: Shweta Walanj
अभिषेक बच्चन आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे, पण एकेकाळी राणी मुखर्जीसोबत अभिनेता रिलेशनमध्ये होता.
राणी बच्चन कुटुंबाची सून असावी.. अशी इच्छा जया बच्चन यांची होती.
अभिषेक आणि राणी यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र कायम देखील केलं होतं.
याचाच फायदा घेत प्रियांका चोप्रा हिने अभिषेक याचा फोन चोरला आणि राणी हिला एक मेसेज पाठवला.
'तुझी आठवण येत आहे, तू कुठे आहेस?' असा मेसेज प्रियांका हिने अभिषेक याच्या फोनमधून राणीला पाठवला.
अभिषेक याचा मेसेज पाहिल्यानंतर राणी म्हणाली, 'हाय AB.. तुझी काय हरकत आहे?'
राणी - अभिषेक यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
हे सुद्धा वाचा : 'हे' प्रसिद्ध सेलिब्रिटी दारु विकून करतात कोट्यवधींची कमाई