राशाच्या रॉयल लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा
Created By: Shweta Walanj
राशा सध्या तिच्या डान्स, अदांमुळे चर्चेत आहे.
राशाने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे.
पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये राशाने फोटो पोस्ट केले आहेत.
राशा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.
सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.
राशा सध्या तिच्या डान्स, अदांमुळे चर्चेत आहे.
जगातील पहिलं लग्न कोणी केलं आणि का?