राशा थडानीच्या ग्लॅमरस लूकच्या सर्वत्र चर्चा, फोटो पाहून म्हणाल…
15 April 2025
Created By: Shweta Walanj
अभिनेत्री रवीना टंडन हिची लेक राशा थडानी सध्या तुफान चर्चेत आहे.
रविनाची मुलगी राशा थडानी हिने 'आझाद' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.
सध्या राशाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राशा थडानी हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे.
लाल ड्रेसमध्ये राशा हिने काही फोटो पोस्ट केले आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राशा हिची चर्चा रंगली आहे.
हे सुद्धा वाचा : तीर्थयात्रे दरम्यान मासिक पाळी आल्यास काय कराल? प्रेमानंद महाराज म्हणाले...