राशा थडानी हिच्या घायाळ अदांवर चाहते फिदा, फोटो व्हायरल
Created By: Shweta Walanj
राशा हिने अद्याप अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली नाही.
तरी देखील राशा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
राशा हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या घायाळ अदांवर चाहते फिदा झाले आहे.
राशा कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
हे सुद्धा वाचा | मुनव्वर फारूकी याच्या दुसऱ्या पत्नीचे फोटो समोर