रवीना टंडनची लेक राशा थडानी फिरतेय स्पेन, फोटो व्हायरल

Created By: Shweta Walanj

राशा थडानी सध्या सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे.

राशा हिचे काही फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

लाल ड्रेसमध्ये राशा हिने काही फोटो पोस्ट केले आहेत.

राशा कायम तिच्या रॉयल आयुष्यामुळे चर्चेत असते.

राशा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

सोशल मीडियावर राशाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.