श्वानासोबत रवीना टंडन हिचं हटके फोटोशूट, फोटो व्हायरल
Created By: Shweta Walanj
रवीना टंडन कायम सोशल माडियावर सक्रिय असते.
अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.
आता देखील अभिनेत्रीने हटके फोटो पोस्ट केले आहेत.
रवीना हिने श्वानासोबत फोटो पोस्ट केले आहेत.
सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो आवडले आहेत.
हे सुद्धा वाचा | ईशा देओलच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना