अभिनेत्री शुबमन गिल याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत...

Created By: Shweta Walanj

अभिनेत्री दुसरी कोणी नाही तर रिद्धीमा पंडित आहे.

रिद्धीमाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

शुबमन गिलसोबत अभिनेत्रीच्या अफेअरच्या चर्चा देखील जोर धरत आहेत.

पण चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही असं अभिनेत्रीने सांगितलं आहे.

रिद्धीमा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.