rinku

खास फोटो पोस्ट करत रिंकूच्या कॅप्शनने वेधलं सर्वांचं लक्ष

17 April 2025

Created By: Shweta Walanj

Tv9-Marathi
अभिनेत्री रिंकू राजगुरु कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.

अभिनेत्री रिंकू राजगुरु कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.

आता देखील हटके अंदाजात रिंकूने काही  फोटो पोस्ट केले आहेत.

आता देखील हटके अंदाजात रिंकूने काही  फोटो पोस्ट केले आहेत.

rajguru look bold

फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, 'कधी कधी फक्त शातं राहणं आणि हासणं चांगलं असतं...' असं लिहिलं आहे.

 सध्या सर्वत्र रिंकूच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

चाहत्यांना देखील अभिनेत्रीची पोस्ट आवडली आहे,

सोशल मीडियावर रिंकूच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.