सारा तेंडुलकरच्या हटके लूकवर चाहत्यांच्या नजरा, फोटो व्हायरल
Created By: Shweta Walanj
सोशल मीडियावर सारा कायम स्वतःचे फोटो पोस्ट करत असते.
आता देखील साराने काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे.
फोटोंमध्ये साराचा पारंपरिक लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
सारा अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.
सारा तेंडुलकरच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
हे सुद्धा वाचा : शनाया कपूरचा राजेशाही थाट, पारंपरिक लूकमध्ये फुलून दिसतंय सौंदर्य