Created By: अतुल कांबळे

 सलमानच्या डोळ्यात दिसलं मित्र बाबा सिद्धीकीना गमावल्याचं दु:ख

12 ऑक्टोबर 2024

Created By: अतुल कांबळे

बाबा सिद्धीकी यांना त्यांच्या चाहत्यांनी  13 ऑक्टोबरला साश्रुनयांनी अंतिम निरोप दिला.

अंत्यसंस्कारापर्वी त्यांचे पार्थिव वांद्रे येथील घरी ठेवल्याने अनेक नामी हस्ती तेथे पोहचल्या

सलमान खान देखील बाबा सिद्धीकी यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरी आला होता

या फोटोत सलमानच्या डोळ्यात आपला जवळचा मित्र गेल्याचं दु:ख दिसत आहे

सलमान आणि बाबा सिद्धीकी यांची खुप जुनी मैत्री होती.संजय दत्तने त्यांची ओळख करुन दिली होती

सलमान बाबा सिद्धीकीच्या इफ्तार पार्टीला दरवर्षी न चुकता जायचा, त्याचे फोटो व्हायरल होतं

सलमान सह त्याचा लहान भाऊ सोहेल खान, बहिण अर्पिता देखील यावेळी आले होते