सई ताम्हणकर एकापेक्षा एक सिनेमात वेग-वेगळ्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात घर केलं. 

सई ताम्हणकर कायम तिच्या बॉल्ड आणि हॉट अदांमुळे चाहत्यांमध्ये चर्चत असते. 

सोशल मीडियावर देखील सईच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. 

सई कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

सई ताम्हणकर कायम तिच्या सिनेमांमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. 

सईने फक्त मराठी इंडस्ट्रीमध्ये नाही तर, बॉलिवूडमध्ये देखील स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे.

सईची एक झलक पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात.