बॉलीवूड स्टार सलमान खान चर्चेत असतो.

2 January 2024

सलमानचे नाव कतरीना कैफ, सोमी अली, ऐश्वर्या राय, संगीता बिजलानी सोबत जोडले गेले आहे.

सलमान खान याने वयाच्या ५८ वर्षी लग्न केले नाही. 

27 मे 1994 मध्ये सलमान खानचे लग्न होणार होते. 

सलमान खान आणि संगीता बिजलानी यांच्या लग्नाच्या पत्रिकाही तयार झाल्या होत्या. 

संगीता बिजलानी हिने शेवटच्या क्षणी लग्न करण्यास नकार दिला. 

घटनेच्या तीन वर्षानंतर सलमान खान याने लग्न केले नाही.