सलमान आणि ऐश्वर्या राय यांचा हम दिल दे चुके हा चित्रपट 1999 मध्ये आला होता. 

31 December 2023

चित्रपटानंतर सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या अफेअरची चर्चा होती.

सलमान खान आणि कतरिना कैफ यांची मैत्री सर्वांना माहीत आहे.

ऐश्वर्यानंतर सलमान खानचे नाव कतरिना कैफ हिच्यासोबत जोडले गेले.

सलमान खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

व्हिडिओत  'कॉफी विद करण' शोमध्ये करण जौहर याने सलमान खानला ऐश्वर्या की कतरिना कोण सुंदर असा प्रश्न विचारला.

सलमान खानने क्षणाचाही विचार न करता ऐश्वर्या राय बच्चन हे नाव घेतले.