सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडचा प्रसिद्ध गायकावर आरोप. त्याने माझा फायदा....

28th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

अभिनेत्री सोमी अलीचे एकवेळ सलमान खान सोबत प्रेमसंबंध होते. ब्रेक-अप नंतर सोमीने अनेकदा सलमानवर टीका केली.

28th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

सोमीने आता एका प्रसिद्ध गायकावर आरोप केलाय. सलमानशी बदला घेण्यासाठी  त्याने माझा वापर केला.

28th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

सोमी अलीने इन्स्टाग्रॅम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केलाय. त्याने तिने सांगितलय की, काही वर्षांपूर्वी मी टॉक शो सुरु केलेला.

28th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

शो मध्ये त्याने खूप हुशारी दाखवलेली. त्यानंतर काम देण्यासाठी मी त्याच्याशी संपर्क साधला तेव्हा त्याने साफ दुर्लक्ष केलं.

28th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

मी तुझ्या एक्सच्या शो मध्ये गेलोय, हे सिद्ध करायचं होतं, म्हणून तो माझ्या शो मध्ये आलेला असा सोमीने दावा केला.

28th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

कुठल्या दुसऱ्या व्यक्तीचा बदला घेणं हा माझ्या शो मध्ये येण्यामागचा त्याचा उद्देश होता. ज्याच्याशी मुंबईमध्ये माझं कनेक्शन होतं. सोमीने सलमानकडे इशारा केला.

28th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

व्हिडिओमध्ये सोमीने नाव घेतलं नाही. पण कॅप्शनमध्ये सोनू निगमला टॅग करुन तिला फसवल्याचा दावा केला.   

28th Sep 2024 

Created By: Dinanath Parab