फोटोत दिसणाऱ्या या मुलाचे ५८ व्या वर्षी लग्न झाले नाही.
14 February 2024
वयावरुन हा मुलगा म्हणजे बॉलीवूडमधील भाईजान सलमान असल्याचे लक्षात आलेच असणार.
सलमान खान याचे सहा मुलींसोबत प्रेमप्रकरण झाले. पण लग्न कोणासोबत झाले नाही.
रिपोर्टनुसार सलामानचे पहिले प्रेम शाहीन जाफरी सोबत होते. कियारा आडवाणी हिने एका मुलाखतीत हे सांगितले होते.
सलमान खान आणि सोमी अली यांचे प्रेमप्रकरण चालले. परंतु लग्न झाले नाही.
सलमान खान याने संगिता बिजलानी हिलाही डेट केले.
संगितासोबत नाते तुटल्यानंतर ऐश्वर्या राय हिला सलमानेने 'दिल' दिले.
ऐश्वर्या राय हिच्यानंतर सलमान खान याच्या जीवनात कटरिना कॅफ आली.
सलमानच्या जीवनात यूलिया वंतूर आली. परंतु हे ही प्रेम अपूर्ण राहिले.