Created By: अतुल कांबळे

सलमानच्या जीवाची बॉडीगार्ड शेरा घेतो अशी  काळजी

16 ऑक्टोबर 2024

Created By: अतुल कांबळे

सलमानला बिष्णोई गॅंगकडून धोका असल्याने त्याच्या संरक्षणात वाढ करण्यात आलीय

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानची सिक्युरिटी आणखी टाईट केलीय, घर-फार्मवर सुरक्षा आहे

 सलमानचा अंगरक्षक शेरा याने एका व्हिडीओत सलमानची कशी काळजी घेतो हे सांगितलंय

2023च्या या मुलाखतीत त्याने म्हटलंय की सलमानला गर्दीपासून वाचविणे मोठी कठीण असते

आता धमकीनंतर सलमानला Y प्लसची सुरक्षा पुरविली आहे,त्यांच्याभोवती 40 लोक असतात

 Y प्लस सिक्युरिटी,पोलिसांची एस्कॉर्ट, पर्सनल एस्कॉर्ट बॉडीगार्ड देखील आहेत

 सर्व टीमवर्कने होते. बाहेर जाताना आमचे 10-12 जण सोबत असतात असे शेरा म्हणतो

माझ्या कव्हर नंतर पर्मानंट मुलांचे कव्हर असते.नंतर थर्ड कव्हर लोकल मुलाचे असते

लोकल टीमचे काम लोकांना सांभाळण्याचे असते. आमची टीम भाईला संरक्षण देते. 

भाई जिकडे जातो तेथे पोलिसांचे नेटवर्क असते.Y प्लस आता आहे.बुलेटप्रुफ कार असते