समंथा रुथ प्रभू तिच्या अभिनयासोबतच फॅशनसाठी ओळखली जाते

ड्रेस असो किंवा साडी.. समंथाचा अंदाज नेहमीच सर्वांपेक्षा हटके असतो

समंथाने न्यूयॉर्कमध्ये नेसली साडी

काळ्या साडीमध्ये समंथाचा ग्लॅमरस लूक

समंथाच्या फोटोंवर लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव

या मालिकेत अपूर्वा साकारतेय खलनायिका

समंथाचा 'खुशी' हा चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

ऑक्टोबर 2022 मध्ये समंथाला 'मायोसिटीस' आजाराचं निदान

ऑटोइम्युन आजारावरील उपचारासाठी समंथाने घेतला ब्रेक

'खुशी' चित्रपटाच्या शूटिंगनंतर समंथाने कामातून घेतला ब्रेक