तरुणीच्या सौंदर्यासमोर बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्री फेल
Created By: Shweta Walanj
तरुणी दुसरी कोणी नाही तर, शनाया कपूर आहे.
शनाया ही अभिनेता संजय कपूर याची लेक आहे.
शनाया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
शनाया तिच्या सौंदर्यामुळे कायम चर्चेत असते.
सध्या नशायाचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
तरुणी दुसरी कोणी नाही तर, शनाया कपूर आहे.
हे सुद्धा वाचा | ऐश्वर्या - अभिषेकच्या लग्नाच बच्चन कुटुंबियांचा आनंद गगनात मावेना, अनसीन फोटो समोर