सारा अली खान हिने मागितली सुशांत सिंह राजपूत याची माफी 

18  November 2023

Created By: Shital Munde 

सारा अली खान हिने केला मोठा खुलासा 

सारा अली खानने आपल्या करिअरची सुरूवात केदारनाथ चित्रपटातून केलीये

केदारनाथ चित्रपटात सुशांत सिंह राजपूत मुख्य भूमिकेत दिसला 

सारा अली खान म्हणाली की, मला केसांना कांद्याचा रस लावालया आवडतो 

मी चित्रपटाच्या सेटवर ज्यावेळी कांद्याचा रस केसांना लावून पोहचत

यामुळे सुशांत सिंह राजपूत खूप वैतागला होता 

मी यासाठी अनेकदा सुशांत सिंह राजपूत याची माफी मागितली