सारा अली खानचं गुलाबी ड्रेसमध्ये हटके फोटोशूट

अभिनेत्री सारा अली खान खान कायम चर्चेत असते.

सोशल मीडियावर सध्या सारा हिचे अनेक फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

गुलाबी ड्रेसमध्ये सारा हिने  काही फोटो पोस्ट केले आहेत.

साराच्या नव्या लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

सारा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

साराच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.