'भारतीय Barbie' म्हणत साराने पोस्ट केले खास फोटो
Created By:Shweta Walanj
सारा अली खान हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
फोटोमध्ये सारा प्रचंड सुंदर दिसत आहे.
गुलाबी रंगाच्या लेहेंग्यामध्ये सारा सुंदर दिसत आहे.
पारंपरिक लूकमध्ये सारा हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे.
फोटो पोस्ट करत सारा स्वतःला 'भारतीय Barbie...' म्हणत आहे.
रिकाम टेकडी, सोनाली कुलकर्णीची नवीन अदा, पोस्ट चर्चेत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा