अभिषेक बच्चन एक चांगला अभिनेता आहे. त्याने घूमर, दसवी, धूम सारख्या चित्रपटात काम केलय.

14th Aug 2024

Created By: Dinanath Parab

सध्या अभिषेक त्याच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे. पत्नी ऐश्वर्यासोबत जमत नाहीय, अशा सतत बातम्या येत आहेत.

14th Aug 2024

Created By: Dinanath Parab

अभिषेक-ऐश्वर्यामध्ये वैवाहिक वाद सुरु असल्याच्या बातम्यांवर दोघांपैकी एकानेही अजून Reaction दिलेली नाही. 

14th Aug 2024

Created By: Dinanath Parab

सेपरेशनच्या या चर्चांदरम्यान अभिषेकने ऑलिम्पिंकचे खास क्षण शेअर केले. पण त्याने पोस्टच कमेंट सेक्शन बंद केलं. 

14th Aug 2024

Created By: Dinanath Parab

अभिषेकने असं का केलं? म्हणून  लोक कंफ्यूज आहेत.

14th Aug 2024

Created By: Dinanath Parab

अभिषेकने भले लेटेस्ट पोस्टच कमेंट सेक्शन बंद केलं. पण लोकांनी जुन्या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन ट्रोल केलं. 

14th Aug 2024

Created By: Dinanath Parab

पत्नी ऐश्वर्या आणि मुलगी आराध्यासोबत का दिसत नाही? असं लोक जुन्या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये विचारत आहेत.  

14th Aug 2024

Created By: Dinanath Parab