शाहरुख खान याने विराट कोहलीचा या बाबतीत रेकॉर्ड तोडला ? काय नेमकं ?
5 september 2024
Created By: Atul Kamble
शाहरुख खान याने विराट कोहलीचा सर्वाधिक इन्कम टॅक्स भरण्याचा रेकॉर्ड तोडला आहे
शाहरुख याने साल 2024 मध्ये 92 कोटी आयकर भरला आहे
अमिताभ बच्चन यांनी 71 कोटी इन्कम टॅक्स भरला आहे
रणबीर कपूर,कतरिना कैफ आणि करिना टॅक्स भरणारे कलाकार आहेत
क्रिकेट स्टार विराट कोहली टॅक्स भरण्यात पाचवा असून त्याने 66 कोटीचा टॅक्स भरलाय
अजय देवगण याचा नंबर सहावा असून त्याने 42 कोटी टॅक्स भरलाय
महेंद्र सिंग धोनी सातव्या नंबर असून त्याने 38 कोटी कर भरला आहे
रणबीर कपूर याबाबत 8 व्या स्थानावर असून त्याने 36 कोटी कर भरला आहे
हृतिक रोशन आणि सचिन तेंडुलकर यांनी प्रत्येकी 28 कोटी टॅक्स दिलाय
कपिल शर्मा ( 26 कोटी ),सौरव गांगुली (23 कोटी),करिना कपूर ( 20 कोटी )असा मामला आहे
Coke च्या लाखांत एका बाटलीला असते पिवळे झाकण, काय कारण आहे ?