ऐश्वर्या राय हिच्याबद्दल शाहरुख खानने केला थेट 'हा' खुलासा, सलमान खानही..
02 April 2024
Created By: Shital Munde
ऐश्वर्या राय ही बाॅलिवूडच्या बेस्ट अभिनेत्रींपैकी एक आहे
मात्र, सलमान खानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्या रायच्या आयुष्यात मोठे वादळ आले
हेच नाही तर शाहरुख खानसोबत चित्रपटाची शूटिंग सुरू असताना सेटवर येऊन सलमान खानने गोंधळ घातला
इच्छा नसताना देखील मित्र सलमान खानमुळे त्या चित्रपटातून शाहरुखला ऐश्वर्या रायला बाहेरचा रस्ता दाखवावा लागला
त्यानंतर त्या चित्रपटात ऐश्वर्या राय हिला बाहेरचा रस्ता दाखवून रानी मुखर्जीला घेण्यात आले
एका मुलाखतीमध्ये बोलताना शाहरुख खान म्हणाला की, ऐश्वर्याला चित्रपटातून बाहेर काढल्यानंतर वाईट वाटले
निर्मात्यांसह सर्वांनी मिळूनच तो निर्णय घेतला होता