शाहरुख सोबत काम करणाऱ्या या अभिनेत्रीने लग्नानंतर चार महिन्यात जुळ्या बाळांना जन्म दिलेला. 

18th Sep 2024

Created By: Dinanath Parab

दक्षिणेच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीने शाहरुखसोबत 'जवान' चित्रपटातून डेब्यु केला. नयनतारा सध्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात चांगल्या  फेजमध्ये आहे. 

18th Sep 2024

Created By: Dinanath Parab

नवरा विग्नेश शिवनसह तिने एक रोमँटिक पोस्ट शेयर केली. या दोघांचा बॉन्ड  चाहत्यांना खूप आवडतो.

18th Sep 2024

Created By: Dinanath Parab

नयनताराने शेयर केलेल्या फोटोत ती नवऱ्यासोबत कुठल्यातरी रेस्टॉरंटमध्ये रोमँटिक होताना दिसतेय.

18th Sep 2024

Created By: Dinanath Parab

सार्वजनिक ठिकाणी ती पतीसोबत लिपलॉक करताना दिसली. या जोडप्याची केमिस्ट्री खूपच लाजवाब आहे.

18th Sep 2024

Created By: Dinanath Parab

नवऱ्यासोबत नयनतारा खूप खूश दिसतेय. तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि  समाधान दिसतं.  

18th Sep 2024

Created By: Dinanath Parab

"हॅप्पी बर्थ डे. तू माझं सर्वकाही आहेस. मी तुझ्यावर जितकं प्रेम करते ते  शब्दात सांगू शकत नाही" 

18th Sep 2024

Created By: Dinanath Parab