शाहरुखची वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत ऑनस्क्रीन केमिस्ट्री नेहमीच प्रेक्षकांना आवडली आहे. 

16th Aug 2024

Created By: Dinanath Parab

ऑनस्क्रीन शाहरुख जितका उत्तम अभिनय करतो, ऑफस्क्रिन सुद्धा त्याची तितकीच धमाल, मस्ती सुरु असते. 

16th Aug 2024

Created By: Dinanath Parab

शाहरुखचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यात त्याच्या सेंस ऑफ ह्यूमरने अभिनेत्री हैराण झालेली. 

16th Aug 2024

Created By: Dinanath Parab

शाहरुख आणि प्रिती झिंटाने मिळून वीरा जारा, कल हो ना हो सारख्या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. 

16th Aug 2024

Created By: Dinanath Parab

शाहरुख प्रिती झिंटाला म्हणाला की, तो तिला प्रेग्नेंट करु शकतो. हा एका टॉक शो मधला व्हिडिओ आहे. ऑन स्क्रीन शाहरुखने प्रितीला प्रेग्नेंसीबद्दल विचारलं. 

16th Aug 2024

Created By: Dinanath Parab

तू आई बनणार आहेस का? हा प्रश्न ऐकून प्रिती लाजते. काय बोलायच हेच  तिला समजत नाही. 

16th Aug 2024

Created By: Dinanath Parab

मी असं करु शकतो. मी तुला प्रेग्नेंट बनवू शकतो. शाहरुखचे हे शब्द ऐकून प्रिती अस्वस्थ झाली.

16th Aug 2024

Created By: Dinanath Parab