किंग खान - दीपिका  यांची केमिस्ट्री ठरलीय हिट , 5  चित्रपटात एकत्र काम

8 August 2024

Created By: Atul Kamble

'चेन्नई एक्सप्रेस'ला 11 वर्षे पूर्ण , या 5 चित्रपटात शाहरुख आणि दीपिकाची जोडी हिट

रोहित शेट्टी याच्या दिग्दर्शनाखालील 2013 चा हा एक्शन चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला

2007 मध्ये दीपिकाच्या पहिल्या 'ओम शांती ओम' या चित्रपटाचा नायक किंग खानच होता

नंतर 2014 मधल्या 'हॅप्पी न्यू इयर' चित्रपटात पुन्हा ही जोडी हिट झाली

'जवान' ( 2023 ) या चित्रपटात शाहरुखसोबत पुन्हा दीपिकाच केमिस्ट्री दिसली

सिद्धार्थ आनंद यांच्या 'पठाण'मध्ये देखील या जोडीने बाजी मारली